मी एका पर्यावरण अनुकूल "ग्रीन बिल्डींग"च्या (शाळेच्या) कामाशी सलग्न होतो. त्यावरील अनुभवाप्रमाणे:

सुरवातीचा खर्च (अंदाजे) : $३६०,०००

वार्षिक बचत (अंदाजे): $८,०००

यात एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे बांधकाम शीत कटीबंधातील असल्यामुळे सूर्यप्रकाश मिळण्यावर मर्यादा आहेत. एव्हढा खर्च करून फक्त "हॉलवे" आणि जीन्यातील दिवेच लागू शकतात.