लाडकी बाहुली होती माझी एक,मिळणार तशी ना शोधुनी दुसऱ्या लाखकिती गोरी,गोरी गाली गुलाबच फुलले,हासती केस ते सुंदर काळे,कुरळेअंगात शोभला झगा रेशमी लाल,केसांवर फुलले लाल फितीचे फूल.मी तिजसह गेले माळावर खेळाया...
या पुढंच आठवत नाही..स्वाती