माननीय सर्वसाक्षी महाशय,

आझादांच्या स्मृतिदिनी आपण त्यांना वाहिलेली श्रद्धांजली पाहून ऊर अभिमानाने भरून आला.

मनोगती हो,

अश्याच प्रकारे, महत्त्वाच्या राष्ट्रिय तसेच मराठी व्यक्तींची आपण त्या त्या व्यक्तीच्या स्मृतिदिनी मनोगतावर आठवण काढत जाऊयात आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊयात का?

आपला
(प्रेरित) प्रवासी