कितीतरी बाहुल्या होत्या माझ्याजवळी
पण.....

माझ्याकडे अनेक बाहुल्या असल्या तरी ही एकच माझी आवडती होती अशा अर्थाचे हे शेवटचे कडवे होते असे वाटते. माझ्या पाठ्यपुस्तकात ही कविता नव्हती, मात्र माझ्या मोठ्या बहिणीच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते. धन्यवाद.