सर्व वाचक आणि प्रतिसाद लेखकांचे मनापासून आभार. हे तिन्ही लेख, विशेषतः दुसरा लेख, बऱ्यापैकी किचकट आणि लांबलचक असूनही तुम्ही सर्वांनी आवडीने आणि चिकाटीने वाचलेत त्याबद्दल सर्व वाचकांचे कौतुक वाटते.
माझ्या कुवतीनुसार ह्यापुढेही लेखन करत राहीन.