पारिभाषिक शब्दकोश ज्यांनी तयार केले आहेत त्यांच्या परवानगीने या पुस्तकांची संगणकीय प्रत घ्यावी. ती प्रत जर प्रक्रिया करण्यायोग्य असेल तरच त्याचा ऊपयोग होईल.
नंतर ती प्रत एखाद्या डिरेक्टरी सारखी जोडता येईल का ? असा प्रयत्न जर यशस्वी झाला तर मजा येईल.