आपण शीत कटिबंधात नसल्याने हि तुलना आपल्याला योग्य नाही.
एव्हढा खर्च करून फक्त "हॉलवे" आणि जीन्यातील दिवेच लागू शकतात.
- माझ्या माहिती प्रमाणे, तंत्रज्ञान कोणते वापरले यावर सौर ऊर्जेची शक्ती अवलंबून आहे. टाटांच्या महाजालावर ( दुवा ) दाखवल्या प्रमाणे, मलातर ह्याचा वापर खूप उपयोगी वाटतो.