तरी जे सांगायचे होते ते सगळेच सांगितले गेले नाही असेही वाटते आहे.
सहमत आहे.

तरीही लेखातील विचारांशी तादात्म्य साधले नाही (कुड नॉट आयडेंटिफाय) असे सांगावेसे वाटते. तीर्थात कुठले कुठले जिवाणू असतील, अंधाऱ्या गाभाऱ्याने काय काय पाहिले असेल, देवाची मूर्ती कोणी घडवली असेल, असलेच विचार डोक्यात येतात.
चांगले आहे, भक्तीरसपूर्ण लेख नाही. जे जसे वाटते/वाटले ते मांडले आहे त्यामुळे आपले  म्हणणेही पटते.