अंकोर वाट वरील माहिती आवडली. शक्य झाल्यास मंदीरातील अंतरांची परिमाणे व त्यांचा अवकाशस्थ परिमाणांचा असलेला संबंध व जवळच एका ओघळाच्या तळाशी असलेल्या हजारो (१२००?) शिवलिंगांची माहिती पुरवावी.