यावरील एक तासाची डिस्कवरी ची vcd  माझ्याकडे आहे.  ती इतरांना मी देऊ शकेन.  ही तबकडी पाहून प्रेक्षक अगदी थक्क होऊन जातो.  फ्रेंच संशोधकांचे कौतुक वाटते.  त्यात या भागातल्या नद्यांचे प्रवाह कसे बदलले आणि नवीन प्रदेश निर्माण झाले हे ऍनिमेशन फार छान दाखवले आहे.

कोणास ही हवी असेल तर मला व्य. नि. पाठवा.  बहुधा FTP ने देऊ शकेन.

कलोअ,
सुभाष