लेख आवडला. माहितीपूर्ण आहे, वर्णन छान केले आहे.

एंगकोर/अंगकोर/अंकोर - नक्की उच्छार कोणता?

भाषकाका, तुमच्याकडच्या वीसीडी मध्ये कोणता उच्चार आहे?