ङ चा उच्चार दाखवण्यासाठी ng वापरतात असे वाटते/आठवते त्यामुळे अङ्कोर किंवा अंकोर असे लिहिले तर बरे असे वाटते.