हा हा हा, खोडसाळा, विडंबन छान झाले आहे. सारंग ह्यांची मूळ गझलही सुंदर आहे.
मणामणाचे तिचे वजन
न खोडसाळा उठायचे
मस्त!

किती रहासी लपून तू
कधीतरी रे कळायचे