आजवर जयकर एक लक्ष वेळा तरी पालथे घातले असेल. एम.ए. ला असताना वाट्टेल ती पुस्तके धुंडाळलीयेत आणि आता माझे विद्यार्थी तेच करतात पण माझा वा त्यांचाही हा अनुभव नाही. असो..