किमतीबद्दल म्हणायचे तर मेरे मूंह की बात आपने छीन ली.
यूएस ला शिकायला असताना माझा स्टायपेंड सगळा एकतर पुस्तकं (अभ्यासाला लावलेली आणि अवांतर) यात नाहीतर चित्रकलेचे साहित्य यातच खर्च होऊन जाई. कित्येकदा तर महिनाअखेर फक्त ब्रेडबटरवर काढलीये कारण नुकतंच नवीन पुस्तक घेतलेलं असायचं. परत येताना कंटेनर मधून सगळी पुस्तकं पाठवली. सगळ्यात कमी दराने. त्यामुळे यायला ३ महिने लागले. ते इथे पोचेपर्यंत जीव उडून गेला होता. असो..