वरील सर्व मेसेज वाचून मी या अनुमानावर पोहोचलोय कि शिवसेनेने खुपवेळा दुटप्पी भुमीका साकरली आहे. स्व:ताच्या सोईनुसार स्टॅडं घेण्याची यानां सवय जडली आहे. त्याच्यांमुळे होणारे मराठी माणसाचे नुकसान हे कधीही न भरून येणारे आहे. जर यानां धडा शिकवायचा म्हटला तरीदेखील याच्यां डोक्यात काही प्रकाश पडेल असे यापुर्वी आलेल्या अनुभवांवरून वाटत नाही.
आपल्या नशीबाला या बद्दल दोष न देता प्रत्येक मराठी माणसाने स्व:ताच्या व्ययक्तीक पातळीवर मराठी माणसाच्या भल्यासाठी प्रयत्न करणे हेच आता आपल्या हाती आहे