मिलिंद,
इतकी सगळी चित्रगीते तुम्ही लिहीता आहात त्याबद्दल धन्यवाद. आणिकही लोक लिहीतात. एकाच गीताच्या अनेक आवृत्त्या होवू नयेत म्हणून ही गीते चित्रगीत अशा विभागात लिहावीत, असे मला वाटते.
अर्थात असा विभाग अस्तित्वात नाही, प्रशासकांनी तो का केला नसावा माहीत नाही, प्रताधिकाराचा तर प्रश्न नसावा?