एक नोकरी जाण्याआधी दुसरीची सोय करणे ज्याला जमले नाही त्याच्यासाठी रडण्यात काहीहि अर्थ नाही. हा सरळसाधा व्यवहार आहे. आपली काही लायकी नसताना कोणीतरी आपल्यासाठी आयुष्यभर त्याची कंपनी चालू ठेवावी ही मागणीच मुळीचुकीची आहे असे मला वाटते.
विकी साहेब, ह्या गिरणी कामगारांनी मुंबईला काय दिले हे जरा सांगाल का कृपा करून ??
मयुरेश वैद्य.