संबध बरोबर लावलाय नन्दकिशोर साहेब. काही व्यक्तिंना तो दिसत नाही आहे. लिहावस वाटतय पण मन कुठेतरी थांबतय .
ज्या संपामुळे गिरण्या संपल्या कामगार संपला.त्या बद्दल काय लिहीणार सारच संपलय. कामगाराच दुख: फार मोठ आहे . त्यान एकेकाळि मुंबईतल्या गिरण्यांच वैभव पाहिलय. कोर्टकचेऱ्या करुन तो थकलाय .काळाच्या ओघात आता सर्व संपलय . त्याच भांडवल करता कामा नये.