'पुरावा धरा' हे 'पुरा वा धरा' असे हवे का? गझल चांगली झाली आहे. जयंत म्हणतात तशी हझल आहे का? का आणखी काही प्रकार?