त्यांचा शेवटचा मुद्दा फारच पटला.
आपल्या मराठमोळ्या ग्रामीण लोकांचे काय हा प्रश्न उरतच नाही. कारण त्यांची भाषा अधिक लवचिक आहे. आणि तेच ही भाषा बदलत राहणार आहेत.
आणि इथे आपण देत असलेले शब्द-प्रतिशब्द मनोगतच्या बाहेर तरी किती लोक वापरतात हा मोठाच प्रश्न आहे.