अनेक प्रोफेश्वर लोकांप्रमाणेच ग्रंथपालांचे पगार फारच कमी असल्यामुळे तिथे योग्य त्या क्षमतेची माणसे अभावानेच पाहायला मिळतात.
श्रीराम पुजारी यांच्यासारखा एखादाच

मराठी पुस्तके "इ" माध्यमात रुपांतरीत करून त्यांची online library केल्यास ती फारच स्वस्तात उपलब्ध होतील.

पण यात copyright वगैरे नाजूक विषय येतात.