शिवसेनेने आता छटपूजा आयोजित करून भैय्यांकडून मत मागावीत, नाहीतरी मध्ये कधीतरी मनोहर जोशी म्हणालेच होते, "भैय्यांचा अपमान शिवसेना कधीही सहन करणार नाही". ज्यांना गेले १५-२० वर्ष सत्ता असूनही पालिकेत ज्यांना मराठी पाट्या लावता येत नाही त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आता वेळ आली आहे. शिवसेनेचा आणी "मराठीचा" किंवा "हिंदुत्व" आणि "देशभक्तीचा" काडीचाही संबंध नाही.
मयुरेश वैद्य.