वा प्रवासी महोदय , अप्रतीम गजल. मलाही प्रतिसादासाठी काही सुचेल म्हणून थांबले होते पण काही सुचेना. या गजलेने कमीत कमी शब्दात अधिकाधिक आणि विविध अर्थ सामवण्याची आपली क्षमता पुन्हा सिद्ध झाली. क्षमा असावी काही शब्द रचनेतील घेते आहे.

प्रौढत्त्वाचा शाप ना तुला
मोहरताना तुला पाहिले

आशाकांक्षा, बुडू लागल्या
सावरताना, तुला पाहिले...
सोनाली