मराठी साहित्याचे प्रतिनिधित्व हीच पुस्तके करतात असे वाटत नाही - एक तर ही यादी सर्वसमावेशक नाही.  (गोळ्यांनी म्हटल्याप्रमाणेच) सर्व विषय/काळ आणि अनुभव यांचे प्रतिनिधित्व ही पुस्तके करत नाहीत असे वाटते. पैकी कोसला, श्यामची आई, स्मृति-चित्रे, आहे मनोहर तरी ही पुस्तके मला स्वत:ला आवडतात. 

 

सुहासिनी