मी शाळेत असतांना 'सारे प्रवासी घडीचे' वाचलं होतं. त्यावेळी मुंबईच्या उपनगरीय लोकल गाड्यातील पहिल्या वर्गाने प्रवास करणाऱ्या, कडक ईस्त्रीचे कपडे घातलेल्या प्रवाश्यांना आम्ही 'सारे प्रवासी परीटघडीचे' म्हणत होतो.
जयन्ता५२