ह्या दिवाळीत रव्याचे आणि बेसनाचे लाडू आपल्या पाककृतीनुरूप केले. मस्त झाले. महत्त्वाच्या कामात मदत झाल्यामुळे बायकोही खूश झाली.
धन्यवाद.