पाक करताना त्यात दूध घातले असता साखरेतील अशुद्ध घटक (मळी) वेगळे होवून वर तरंगतात. ते चमच्याने किंवा गाळणीने काढून टाकायचे म्हणजे पाक पांढरा शुभ्र होतो. असे वाचलेले आहे. अजून प्रयोग करून पाहिला नाही.