जयन्तराव, प्रतिसादाखातर धन्यवाद.
'चष्म' म्हणजे 'नेत्र', 'डोळा' हाच अर्थ मला माहीत होता.
तुमच्या प्रतिसादामुळे दुसराही समजला. त्यानुसार अर्थांतरण करायचे झाले तर 'रसनिर्झरे' अशासारखा काहिसा करावा लागेल. अर्थात पुन्हा रस म्हणजे सौंदर्य का? असा प्रश्न उपस्थित होईलच. शब्दश: अनुवाद अवघडच.