श्री. प्रसिक,
पाककृतीत साहित्य सूची देताना ते साहित्य पाककृतीच ज्या क्रमाने वापरायचे आहे त्याच क्रमाने द्यावे. उदा.
तसेच,
४. त्यानंतर मिश्रणाला तार सुटेपर्यंत मोठ्या चमच्याने ढवळून घ्या. तार सुटल्यानंतर मिश्रण एका तूप लावलेल्या थाळीत १" चा थर होईल असे ओता.
ह्या प्रक्रियेच्या वेळी मिश्रण खालीच ठेवलेले असावे की पुन्हा गॅसवर ठेवायचे? ह्याचा उलगडा होत नाही.