धन्यवाद रोहिणी,
तवा जास्त गरमही नसावा. मध्यम आंचेवर तापवावा. तसेच पीठ जास्त पातळ नसावे. झाकण ठेवायला विसरू नये. अर्धवट कच्चे ऑम्लेट उचलण्याचा प्रयत्न करू नये.