तुमची ऑपरेटिंग सिस्टिम, ब्राउझर ह्यांची व्हर्जन सकट माहिती द्या म्हणजे तुमची अडचण पडताळून पाहता येईल. IE 6.0 (xp आणि Win 2000, NT वगैरे वर) मधे काहीही अडचण यायला नको.