मिलिंद,

तुम्ही सुद्धा या अनुभवातून गेला आहात का? समदु:खी भेटले की दुःख हलके होते असे म्हणतात. पेटिशनवर काम चालू केले आहे. तयार झाले की पाठवतो. :-)

अज्जुका,

तुमचे म्हणणे खरे आहे. मी नशिब म्हणालो ते यासाठीच. माझ्यासमोर कितीतरी विद्यार्थी मराठी पुस्तके घ्यायचे, पण माझ्या ओळखपत्रावरचा पदार्थविज्ञान हा शब्द बघितला की मावळे ज्या तडफेने किल्ल्यांचे रक्षण करायचे त्याच तडफ़ेने त्या बाई मराठी साहित्याचे 'रक्षण' करीत असत. :-)

हॅम्लेट