एंगकोर वटच्या बांधणीतील अवकाशस्थ परिमाणांची माहिती मराठीत देणे हे अशक्य नसले तरी कठीण काम आहे. म्हणून त्याला सुभाष काक यांच्या निबंधाचा एक  दुवा पुरवते.

शिवलिंगांची माहिती  वाचलेली आठवते पण ती प्रत्यक्ष "वट" मंदिराच्या क्षेत्री असावी का हे आठवत नाही. चू. भू. दे. घे.  हजारो प्राचीन बुद्धमूर्ती देवळाच्या एका सज्जात आढळल्या होत्या कारण भक्तांकडून  त्या मंदिरात  वाहण्याची प्रथा होती.