अमक्या जातीच्या नेत्यांनी काही केले नाही असे म्हणण्यात काही अर्थ नाही. लेखकाने दिलेल्या इतिहासातील उदाहरणात ब्राह्मण पेशव्यांच्या हाती सत्ता असताना त्यांनीही लुटालूट केली. सत्ता हातात घेतली नाही. नामधारी छत्रपतींचे सोयिस्कर प्रधान म्हणून काम केले.
बाकी मौनी खासदार, दूरदृष्टीचा अभाव आणि दुफळ्या इ बाबत लेखातील विचार पटले.