सुखदाताई,
बऱ्याच वर्षांनी मराठी व्याकरणाचा हा धडा वाचला, कळला आणि समजलासुद्धा!!
आता मुलांचा अभ्यास घेताना, पालकांना मनोगतची तयारी शिकवणी पुरेल.
इतक्या साध्या सोप्या भाषेत समजावून दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद!
प्रसाद.