संग्राहक,
बातमी बद्दल धन्यवाद. खरोखर, मराठी चित्रपटांची ही आता नवी भरारी मानली पाहीजे. पण ती मराठी चित्रपटांसाठी चांगलीच आहे. आणि मराठी माणसांसाठी सुद्धा!
सर्व चित्रपटांना शुभेच्छा:!
प्रसाद.