पाला-पाचोळा प्रथम तुमचा मी आभारी...तुम्ही मूळ लेख वाचायला दिला..
दुसरे असे की या लेखाचा सामान्य मानसांवर काही परिणाम होत नसतो ते काही पेटून बीटून उठ्त नसतात..आणि ज्यांनी हा लेख वाचावा अशी माझी अपेक्षा आहे...ते मा.मंत्री महोदय....तटस्थ असतात, त्यांची आहे गेंड्याची कातडी....(यातला मराठा हा विषय जरा नाजूकच आहे..पण तेही सत्यच आहे. खरं तर नेत्याची जात असं पाहिजे होतं.)

बाकी मी लेखाशी सहमतच आहे....