सन्जोप यांच्याशी सहमत.

मराठी शब्द हवे आहेत या सदरातील अनेक शब्द (हे शब्द सुचविणाऱ्यांविषयी आदर राखून म्हणतो की ते) हास्यास्पद वाटावेत इतके कृत्रीम असतात.

बरेच दिवस मला login कसे करायचे आणि logout कसे करायचे हे समजत नव्हते. कदाचित ती माझ्या बुद्धीची मर्यादा असेल.

पण अट्टाहासाने पर्यायी मराठी शब्द वापरणे टाळावे असे वाटते.