ग्रंथालयात जाऊन तिथल्या खडूस आणि वेळखाऊ कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यासाठी वेळ नाही. जेव्हा बघावं तेव्हा लायब्ररी लावण्याचेच काम चालू असते !
अहो तेच तर त्यांचे काम असते. हे म्हणणे म्हणजे वृत्तनिवेदक नेहमी बोलत असतात असे म्हणण्यासारखे आहे. ;)