लुच्चा लफ़ंगा,

तुमी तर यकदम नावापरमानंच लिहीता राव... ...

पुस्तक: जरा मोठी वक्ष़स्थळे असलेली मुलगी

दिलदार: जरा मोठी वक्ष़स्थळे असलेली मुलगी

म्हंजी आता सपष्ट भाशेतच बोलायाच झालं तर मनोगतासारक्या सब्य आन् सुसंकृत संकेतस्थळावर ऍना कुरनीकोवाचा टॉमी बनू नका.....

ऍनाची (बाईच्या शरिराची) अशी टॉमी (ऍनाटॉमी) करू नका.....

काय काय ते शब्द अरारारारा रा    रा

पन माही यक शंका हाय राव....
तुमी कुटूंबनियोजन अधिकारी तर नाय ना......

गरम कोट: कंडोम

कुल्फ़ी: थंडगार, कोणालाही कसलाही रिस्पॉन्स न देणारी , सरळमार्गी- मुलगी

हे वाचून मला असंच वाटलं बरंका.....
विचार करा .......

(साधा, सरळ आन् तितकाच गावरान गुंड)
ग्रामिण