लेख आवडला.

नियम आठ ला जो अपवाद दिला आहे त्याविषयी - मुळात एक सोने/रुपे, अनेक सोने/रुपे अशी शब्दयोजनाच वापरली जात नसल्यामुळे, ह्याला अपवाद तरी म्हणावे का? सामान्यतः सोन्याची एक अंगठी/साखळी, सोन्याच्या अनेक अंगठ्या/साखळ्या वा तत्सम शब्दयोजना होते, त्यामुळे अनेकवचन हे सोन्यापासून केलेल्या वस्तूच्या वचनाचे होते, सोन्याचे नाही.