माझा 'पुणे मराठी ग्रंथालयाचा' अनुभव अतिशयच चांगला आहे. भरपूर पुस्तके, ती वाचायला मिळतात आणि कर्मचारी फार मदत करतात.