मला वाटतं की काही शब्दांना प्रतिशब्द असलेच पाहीजेत असे काही नाही. लिहीताना आपले लिखाण सर्वांनी वाचायला हवे असेल तर जे शब्द आपण सर्रास वापरतो ते जसेच्या तसे वापरायला हवे.उदा. बस,रेल्वे,ऑफ़िस,हॉटेल वगैरे.परंतू ज्या शब्दांचे मराठी प्रतिशब्द रुळले आहेत ते आपण वापरु शकतो.उदा.टपाल,संगणक(निदान लेखी भाषेत तरी हा रुळलेला शब्द आहे),पावती इ.

रेशनिंगला प्रतिशब्द म्हणजे मर्यादित प्रमाणात उपलब्ध असलेल्या वस्तूंचे वाटप In short मर्यादित वाटप.