वा, मतला सुरेखच, साधेच शब्द पण भिडणारा!
२रा, ३रा शेरही खासच
स्वाभिमानचा शेर(किंवा 'शेराचा' स्वाभिमान) मला विशेष आवडला!
गारदी नीटसा मला कळला नाही, आडोसेही खासच
मक्ता-पहिल्या ओळीत एक मात्रा बहुदा जास्त असावी-वाचताना खटकते
उत्तम गझल
-मानस६