वैभव,
गझल आवडली.'स्वाभिमानाचे तेज / निराळे वलय नाही' - अप्रतिम!

गारद्यांचा काय मी द्यावा भरवसा
शब्द त्यांचा शब्द आहे, अभय नाही

हा शेर आणि पहिले २ शेर विशेष आवडले.
त्यामानानं मक्ता 'उदय' आणि आसवांचा 'प्रलय' हे जरा नेहमीचे विषय वाटले.

यातले काफ़ियाचे शब्द पाहून माझी प्रलय ही गझल आठवली. (अर्थात तुझे आणि माझे सगळेच शेर वेगळे आहेत).

- कुमार