वा सारंगपंत,
मस्त ग/हज़ल.
जयंतरावांनी म्हटल्याप्रमाणे ही 'हज़ल' आहे असंच वाटतं... कारण सगळेच शेर विनोदी आहेत (त्यांतून गंभीर अर्थही निघू शकत असला तरी).
मतला जरा खटकला; पण बाकीचे शेर आवडले.
पहा विचारी माणुस आला...
पुरावा धरा त्याचे टक्कल!!!
... हा शेर सर्वांत आवडला (आमच्याशी अगदी जुळणारा आहे... ह. घ्या.)
-(टकलू) कुमार
ता. क. मृदुला यांचं 'पुरा वा धरा' पण आवडलं! पण आम्हांला कशाला पुरून उरता? आम्ही काय बिघडवलंय तुमचं?