त्या आठवड्याच्या गुरुवारी एक  chaser जाहिरात असते.  त्यात एखाद्या गाडीची खरोखर अगदी कमी किंमत दिली असते.  समजा टोयोटा कॅमरीची किंमत $२५,००० डॉ. आहे.  त्या गुरुवारी एका गाडीचे प्रकाशचित्र देऊन त्याची किंमत $२२,००० डॉ मोठ्या अक्षरात दाखवतात. 

वरील वाक्यात चेजर ऐवजी teaser हा शब्द वाचावा.

चुकीबद्दल क्षमस्व.
सुभाष