हे असले ई-पत्र मला खूप दिवसांपूर्वी मिळाले होते... खूप जुनी माहिती आहे ही...
परंतु श्रीयुत "लुच्चा लफंगा" आपण खूप खालच्या थरातील शब्द वापरले आहेत अस नाही का वाटत आपल्याला... आपण ही माहिती काही शब्द व त्यांचे अर्थ वगळून दिली असती तर फारच आनंद झाला असता...
आपला सुमित..
(अस्सल पुणेकर)