इंग्लंडातल्या खरेदीचे माझे गणित म्हणजे पाउंडाचे रुपये करून ती वस्तू खरेच तेव्हढ्या किमतीची (मूल्याची) आहे का बघणे. (किराणा, भाजी वगैरे गोष्टी अर्थातच अपवाद.)

सेल, बार्गेन वगैरे मधून खरेदी करत फिरणाऱ्या उत्साही गर्दीकडे बघायलाही मला मजा येते.